गणेशोत्सव सजावट स्पर्धेसाठी आत्तापर्यंत आलेल्या 15 प्रवेशिका अशा:
नाव ठिकाण अनु. क्र. Remarks
1. धनदा योगेश्वर मराठे डोंबिवली TD-1
2. राहुल रवींद्र विद्वांस कल्याण TD-2
3. विष्णू(प्रसाद) वसंत मराठे गोवा TD-3
4. श्रीपाद मेघश्याम मराठे पुणे TD-4
5. सुवर्णा श्रीकृष्ण मराठे पुणे TD-5
6. प्रशांत प्रभाकर मराठे पुणे TD-6
7. दीप्पू मराठे ??? TD-7 पूर्ण माहिती पाठवावी
8. हृषीकेश मराठे ??? TD-8 पूर्ण माहिती पाठवावी
9. मुग्धा महेश ओक- मराठे गुहागर TD-9 पूर्ण पत्ता पाठवावा
10. श्रीपाद दीपक मराठे कोल्हापूर TD-10
11. अर्चना फडके-मराठे ??? TD-11 पूर्ण माहिती पाठवावी
12. पुष्कर सतीश मराठे दादर, मुंबई TD-12
13. स्वानंद नंदकुमार मराठे माणगाव TD-13
14. श्रीधर जनार्दन मराठे भोपाळ TD-14
15. चंद्रशेखर भास्कर मराठे कॅनडा TD-15
कोणी जर whatsapp च्या माध्यमातून फोटो पाठवले असतील तर त्यांना विनंती की फोटो shriniwas_marathe@yahoo.com याा ईमेलवर पाठवावेत.
याव्यतिरिक्त कोणी प्रवेशिका पाठवल्या असतील तर कृपया 9833216468 या क्रमांकावर फोन करून कळवावे.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही.
कार्यवाह, मराठे प्रतिष्ठान.
|